Motivational Quotes In Marathi
Marathi Motivational Quotes to Inspire You to Be Successful in life. Best motivational quotes in marathi Collections available here check out. Top Motivational Quotes marathi With images.
यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी Marathi प्रेरणादायी मराठी सुविचार।
Hello friends 🏵️ आज मि तुमच्यासाठी १००+ मराठी प्रेरणादायी सुविचार & Marathi motivational Quotes मि आनले आहे। Marathi inspirational Quotes वाचून तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आनाल व यशस्वी होवू शकता.आम्हाला आशा आहे की ,हे सुंदर प्रेरणादायी सुविचार वाचून तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल.
हे मराठी Motivation status तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटससाठी वापरू शकता.
स्वतःला मोटीवेट करा व हे motivational quotes in Marathi images आपल्या मित्र, मैत्रिणी आणि आपल्या परिवारासोबत whatsapp, facebook, instagram वर शेअर करा. Page content:(1) Best Motivational Quotes In Marathi.
(2)Inspirational Quotes in Marathi with images,
(3)marathi inspirational quotes on life challenges.
(5) 100 suvichar in marathi.
(6) मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी
Motivational Quotes In Marathi |
Best Motivational Quotes In Marathi
🙂काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.🙂
🙂समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात. ❤️
आपल्या मनासारखं कधीच घडत नसत.
हीच माझी ओळख असं नशिब म्हणत असत.🏵️
मराठी प्रेरणादायक सुविचार
😲 अपयश म्हणजे संकट नव्हे.
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.👌
🙂प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. 🙂
🙂अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.🙂
Read more: Marathi ukhane
Motivational Quotes In Marathi For Success
🙂 "मी '#कोणापेक्षा' #चांगले करेल याने #काहीच फरक पडत नाही,
पण मी 'कोणाचे' तरी #नक्कीच चांगले☑️ करेल याने बराच 💯फरक पडेल …!" 🙂
🙂आतला आवाज सतत ऐकत राहणे,
हीच #स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.🙂
🙂आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजुन तयार व्हायचा आहे !🙂
Inspirational quotes in marathi
🙂तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो त्यामुळे,....
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य🙂
🙂कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल....
असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो. 🙂
हे पन वाचा motivatinal quotes in Hindi 👈
Motivational Quotes In Marathi For Students
🙂कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते. 🙂
🙂आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. 🙂
🙂चांगले काम करायचे मनात आले💯
की ते लगेच करून टाका.🙂
Motivational Quotes marathi Images
🙂गौरव हा पडण्यात नाही.....पडून उठण्यात आहे. 🙂
🙂यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. ,🙂
🙂संघर्षाशिवाय कधीच,
काहीच नवे निर्माण झाले नाही🙂
Marathi inspirational Quotes
🙂स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.🙂
🙂एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा. 🙂
🙂ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते,
त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे.🙂
🙂दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे. 🙂
Sangharsh Quotes in Marathi
🙂स्वप्न मोठं ठेवा
income
आपोआप मोठा होईल.🙂
🙂स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत लावा आणि
स्वतःला हरवून पहा मग कोणी हरवू सक्त नाही तुम्हाला. 🙂
🙂संकट तुमच्यातली
शक्ती आणि जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात🙂
Read more: Motivational Quotes In Hindi For Success
🙂सगळ्याच गोष्टींमध्ये
average
बनण्यापेक्षा
एकाच कोणत्यातरी गोष्टीत
master बना. 🙂
Motivational Thoughts In Marathi sms
🙂जे पाहिजे ते मिळवण्याची,
स्वतः मध्ये जिद्द पाहिजे..!!🙂
🙂स्वतःची किंमत ओळखायची असेल तर,
स्वतःच्या जिवावर लढायला शिका..!!🙂
🙂तुमची किंमत तेव्हाच केळते,
जेव्हा तुमची गरज पडते..!!🙂
तुम्हाला अशाच post read करायच्या असेल तर तुम्ही विजिट करा 👉 techyakshayz.blogspot.com✔️
Image of Traditional Quotes In Marathi
Post aavdali asel tar comments kara⤵️
Motivational Quotes In Marathi:- Depression is a disorder that is affecting more and more people. Many people start a new job with great enthusiasm. But, if you don't succeed within the allotted time, after a while all the excitement starts to wane. The biggest reason for this is our lack of motivation. We need motivation in our life so we are sharing with you the most powerful motivational quotes in the world Motivational Quotes in Marathi that will change your life.