![]() |
State Bank of india Recruitment |
भारतीय स्टेट बँकेत विविध विभागासाठी व्यवस्थापक पदांसाठी पदभरती चालू प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडुन अर्ज हे मागविण्यात येत आहेत .( State Bank of india Recruitment For Manager post Number of post vacancy – 64 ) पदांची सविस्तर जाहिरात पुढीलप्रमाणे आपण पाहुयात ..
अ.क्र | पदांचे नाव | पदसंख्या |
01. | व्यवस्थापक ( प्रोजेक्ट डिजीटल पेमेंट्स ) | 05 |
02. | मॅनेजर ( प्रोडक्ट्स डिजिटल पेमेंट्स / कार्ड्स ) | 02 |
03. | मॅनेजर ( प्रोडक्ट्स डिजिटल प्लॅटफॉर्म ) | 02 |
04. | मॅनेजर ( क्रेडिट एनालिस्ट ) | 55 |
एकुण पदांची संख्या | 64 |
पात्रता –
पद क्र.01 ते 03 साठी – पदवी , एमबीए फायनान्स / PGDBA / MMS /CA /CFA /ICWA
पद क्र. 04 साठी – B.E/B.TECH /MCA /PGDM किंवा समतुल्य अर्हता
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 ऑगस्ट 2022 पर्यंत किमान 28 वर्षे तर कमाल 35 वर्षे असणे हे आवश्यक आहे .मागास प्रवर्गामधील उमेदवारांकरीता वयामध्ये पाच वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयामध्ये तीन वर्षांची सुट ही देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने दि.12.12.2022 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया 750/- रुपये आवेदन शुल्क म्हणुन आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फीस ही आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी सविस्तर जाहीरात पाहा
पद क्र.01 ते 03 साठी – जाहिरात पाहा
पद क्र .04 साठी – जाहिरात पाहा