मराठी उखाने - Marathi Ukhane
मराठी उखाने खास नवरिसाठी व नवरदेवसाठी
लग्नातील उखाणे :- तुम्ही मराठी उखाणे शोधत असाल तर इथे तुम्हाला 100+ बेस्ट मराठी उखाणे मिळतील खास नवरीसाठी/नवरदेवासाठी. हे मराठी उखाणे तुम्हाला नक्कि आवडेल, marathi ukhane khass special for Girlfriend/Boyfriend/husband/wife.
Marathi Ukhane
मराठी उखाणे 25+ Best marathi Ukhane in Marathi for Female..
Ukhane In Marathi for female Marathi Ukhane for नवरी मुलीचे उखाणे - 👸
Ukhane Marathi Text |
Marathi ukhane Below ☑️ 👇
- Smart marathi ukhane male....
- Modern Marathi Ukhane for Female....
- Marathi ukhane list......
- Marathi ukhane for male romantic...
- Marathi ukhane chavat....
- Longest marathi ukhane lyrics....
- Marathi ukhane for girlfriend....
- Zee marathi serial ukhane....
Marathi Ukhane |
Marathi Ukhane |
Marathi Ukhane |
Marathi Ukhane |
Marathi Ukhane |
Longest Marathi Ukhane lyrics
#1
सुख-दुःखाच्या 💯 धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
……. रावांच्या ⚡ सहवासात भाग्य माझे हसले.😃
Marathi Ukhane
#2
अलंकार #अलंकार मंगळसूत्र मुख्य,
…………रावांचा आनंद हेच माझे #सौख्य.🙂
Ukhane Marathi Text
#3
आकाशाच्या☑️ पोटी चंद्र सूर्य तारांगणे,
……….. रावांचे नाव घेते तुमच्या👁️म्हणण्याप्रमाणे😊
Ukhane Marathi Text
#4
सासराला💯जाताना सोडावे लागे माहेर,
…….राव जीवनात मला😍प्रीतीचा आहेर.😊
#5
महादेवाच्या💜पिंडीला माणिक मोती जोडले,
…….. च्य जीवासाठी 💕आई-वडिल सोडले।🙂
Marathi Ukhane Marathi Text
#6
जगाचे अंगण, ☑️मनाचे वृंदावन,
………. रावांचे नाव हेच माझे👍 भूषण.👌
Ukhane Marathi Text
#7
सुवर्णाच्या 💯कोंदणात हिरा शोभतो छान,
……… चं नाव घेऊन ☑️राखते सर्वांचा मान.👌
#8
वर्तन असावे साधे, 💯वाणी असावी गोड,
……… रावांच्या जीवनाला☑️ माझी जोड.👍
Ukhane Marathi Text
#9
हिन्याला कोंदण 🔊सोन्याचे, प्रेमाला कोंदण नात्याचे,
……. नाव घेते सर्वांच्या 😍आग्रहाचे.😊
#10
गुलाब असतो 🌹काटेरी, मागेरा असतो सुगंधी,
……….. रावांच्या जीवनात मी ⚡आहे आनंदी.😊
Marathi Ukhane
Marathi whatsapp messages" "मराठी व्हाट्सअप स्टेटस
☝️
मराठी उखाणे
#11
देह तुळशीचा, वसा 🤗चंदनाचा, शब्द करुणेचा,
……. नाव घेते असावा🙏 आर्शिवाद सर्वाचा.☺️
Ukhane Marathi Text
#12
रोहिणीला साथ ⚪ चंद्राची, सागराला साथ सरितेची,
अखंड लाभो ⚡साथ मला……….. रावांची.👌
#13
निळे-निळे डोंगर,💚 हिरवे-हिरवे रान,
…………. चं नाव घेऊन राखते #सर्वांचा मान.😊
Ukhane Marathi Text
#14
#आशिर्वाद घेतला🙏 मातेचा, निरोप घेतला 🤗पित्याचा,
………… चा व माझा संसार 🙏आहे सुखाचा.😊
#
भारतातले पवित्र स्थान आहे✴️ वाराणसी,
……….चं नाव💓 घेते ………. दिवशी.😊
Ukhane Marathi Text
#15
भक्ती ज्ञानाचा🙏 संगम आहे भगवतगीता,
………… नाव घेते💖 सर्वांच्याकरिता.😊
लग्नातील उखाणे नवरीचे नवरदेवाचे
#16
संसारात असावी💚 आवड जशी साखरेची गोडी,
………च्या 💕जीवावर घालेन ⚡मणी-मंगळसूत्राची जोडी.
Ukhane Marathi Text👌
#17
संसाररुपी💚 मार्गावर दोन💕 प्रवासी नवे,
………… हेच पती ☑️सात जन्मी हवे.👍
#18
सुमुहूर्तावर ☑️संसार सागरात ⚡पदार्पण केलं,
जीवन ⚡नौकेच सुकाणू,……..च्या हाती दिले.👌
Read more: Motivational Quotes In Marathi
Marathi Ukhane For Female
#19
दह्याचे 💕करतात श्रीखंड, ⚡दूधाचा खवा,
……..चं नाव घेते 💚नीट लक्षात ठेवा.👍
Ukhane Marathi Text
#20
सतारीचा नाद,💕 वीणा झंकार,
……….. च्या जीवावर💯 घालते मंगळसूत्राचा 😍अलंकार.😊
Marathi Ukhane उखाणे मराठी
#21
प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे😍, भक्ती आठवावी संतजनाची, त्याग☑️
जाणावा राम सीतेचा,…….नाव घेते आशिर्वाद द्या अखंड सौभाग्याचा.👌
#
पुजेच्या साहीत्यात🤗, उदबत्तीचा पुडा,
… रावांच्या नावाने, #भरला सौभाग्याचा चुडा.😊
Ukhane Marathi Text
मोटिवेशनल कोट्स मरठिमधे
☝️
#22
सावित्रीने #नवस केला-पती मिळावा💯 सत्यवान,
… रावांच्या☑️ जीवावर मी आहे 💚भाग्यवान.😊
#23
राज हंस पक्षी 💯शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद ⚡माझ्या मनाला,☺️
#24
श्रीकृष्णाने💚 पण केला, #रुक्मिणीलाच वरीन,
… रावांच्या जिवनात #आदर्श संसार करीन.😊
नवरी मुलीचे उखाणे - 👸 - Ukhane Marathi Text
#25
जन्म दिला मातेने,💯 पालन केले पित्याने,
… रावांचे नांव घेते, 😘पत्नी या नात्याने.😊
#26
आनंदाने भरला ,दिन हा 😍लग्नाचा ,
–ना घास देते ,गोड ❤️जिलेबीचा .
मंगळसूत्रात राहे ⚡सासरची प्रीती,
–चे नाव घेऊन☑️ समाधान चित्ती .☺️
#27
स्वाती ☑️नक्षत्रातील थेंबाने शिंपल्यात होते मोती ,
–च्या संगतीत उजळते💯 जीवनज्योती .😊
Ukhane Marathi Text
#28
चांदीच्या☑️ ताटात हळदी कुंकवाचा काला ,
–रावांच नाव घ्यायला💯 आजच प्रारंभ केला .👌
#29
मंगलदेवी ❤️मंगलमाते #वंदन करते तुला,
–रावांचे आयुष्य वाढो हीच 🙏प्रार्थना तुला.☺️
विनोदी उखाणे मराठी कॉमेडी comedy ukhane
#30
कुरुंदाची सहन ✧✧चंदनाचे खोड
–रावांचे बोलणे ✧✧अमृतापेक्षा गोड .😊
#31
चांदीची ✧✧फटफटी सोन्याची ✧✧सीट ,
नवरा म्हणे #बायकोला जाऊ आपण ✧✧डबलसीट .😊
Ukhane Marathi Text
Best Marathi Ukhane for male female husband wife navari navara marathi ukhane collection available here best marathi ukhane new marathi ukhane.