Valentine Day Quotes/Msg/Shubhechha In marathi - वैलेंटाइन डे च्या मराठी शुभेच्छा
Valentine Day Quotes In Marathi 2022 :- जर आपन मराठी मधे वैलेंटाइन दिवसा साठी शुभेच्छा बघत असाल तर तुम्ही योग्य वेबसाइट वर आला आहात। Valentine Day Quotes In Marathi..Tumhara ithe 100+ Valentines day divasachya marathi madhe Quotes/Shubhechha/MSG bhetel,Je tumhit tumchya love ones la he Valentines day marathi message share karu shakara।
Valentine Day Quotes, Status, Shayari, Wishes In Marathi
valentine day meaning in marathi:- (14 February) Valentines day la aapan love Festival म्हणून पन olakhato। Hya diwasi Aaplya manat je aahe te aapan share karto, love feelings share karnyacha ha diwas manala jato.
Tumhi tumchya lover's la propose kartana he marathi Valentines Day messages cha use karu shakata. Aani aaplya feeling vyakt kara.
तुम्हाला जे आवडते ते Valentine Day Quotes In Marathi msg/quotes तुम्ही सिलेक्ट करू शकता, आम्ही valentines day quotes/shubhechha सोबत काही images सुद्धा ऍड केलेले आहेत। जे तुम्ही बघू शकता आणि आवडले तर नक्की share.. Valentine Day Quotes In Marathi करा।
Page Content: (1)Valentine Day Quotes In Marathi. (2) Valentines Day poetry in marathi.
(3) Valentine Day messages in marathi.
(4) Valentines Day images in marathi.
(5) Valentine Day marathi messages.
Valentine day mhanje kay marathi
Valentine Day Quotes In Marathi
![]() |
Valentine Day Quotes In Marathi |
बंध जुळले असता मनाचं नातंही जुळायला हवं...
अगदी स्पर्शातूनही ..
सार सार कळायला हवं....
हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे ❤️
एक थेंब अल्वाराचा,
मोत्याचा रूप घेऊन मिरवतो..
एक थेंब तुझ्याओठांवरचा....
माझं जग मोत्यांनि सजवतो....
हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे 😘
Valentine Day In Marathi
तुझ्या माझ्या प्रेमाला,
तुझी माझी ओढ..
थोडं तू पुढे ये..
थोडं मला मागे ओढ.
Happy valentines Day
तुझं हसन ..
म्हणजे , एक नवा श्वास ..
तुझं सोबत असणं म्हणजे,
जणू मी खरच जगतोय....
असा भास..
Love Fellings Happy valentines day
Valentine Day Msg In Marathi
तुझ्या प्रेमाचा रंग तो....
अजूनही बहरत आहे..
शेवटच्या क्षणापर्यंत..
मी फक्त तुझीच आहे।
Happy Valentines day MY LOVE 😍
Relationship status in Marathi
भरलेलं आभाळ ढगांनी,
आणि भावनांनी,
माझं मनही भरलेलं....
पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत,
तुझ्या प्रीतीचा बीज अंकुरलेलं....
हॅप्पी valentines day 😘
Read more:100+ Valentines Day images for lovers
Valentine Day Poetry In Marathi
तू जवळ असलीस की....
वाटते हे क्षण ना सरावे..
तुझ्या डोळ्यामध्ये हरवून,
तुझ्या कुशीमध्ये शिरावे..
अंगाचा सुगंध तुझ्या..
माझ्या श्वासा श्वासात भरावे..
उब तुझ्या मिठीची....
माझ्या नसा नसात भिनावे..
तुझ्या मांडीवर डोकं ठेवून,
तुझ्या केसांसोबत खेळावे..
तू सोडून जाण्या आधी..
माझे डोळे चिंब चिंब भिजाबे..
आणि तिथेच तुझ्या मांडीवर..
हे डोळे कायमचे मिटावे.
i Love you हॅप्पी valentines डे 🤗
Valentine Day Shayari In Marathi
![]() |
Valentine Day Quotes In Marathi |
चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील प्रेमाचा पारवा..
ह्या नाशिल्या संध्याकाळी,
हात तुझा हातीं हवा ।
Valentines day च्या marathi shubhechya 🤗
Valentine day marathi shubhechha
बघ कधी ,
स्वतःच स्वतःला निरखून,
तुझ्या रूपात मी दिसेन....
हळुवार पापण्या मिटून घेशील,
तेव्हा जाणवेल तुला,
तूझ्यातच मी असेल।
Valentines डे chya marathi shubhechya 😘
मन #माझं आहे #तुझ्याकडेच,
हाती फक्त माझा #हात घे ❤️..
असेंन #सदैव मी 💘तुझाच,
अन #तुझ्याचसाठी #सर्वकाहि....
वैलेंटाइन दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा
Valentine Day Status In Marathi
Read more: 101+Valentines Day images free download
रोज तुला शब्दात ..
शोधण्याचा प्रयत्न करतो..
पण शब्द लिहीत असताना..
मीच शब्दात हरवतो।
Happy valentines day chya marathi shubhechha 💘👩
हे हदय तर माझं आहे..
पण feelings फ़क्त..😘
तुझ्यासाठीचं येतात.
💘💘 Happy valentines day 💘💘
Valentine Day Wishes In Marathi
मी तिथं सुद्धा तुझाच विचार केलंता..
जिथं सगळे स्वतःचा विचार करतात..
वैलेंटाइन डे च्या हार्दिक शुभेच्छा ❤️💘
हा चंद्र तुझ्यासाठी..
आरास ही ताऱ्यांची..
गगनात तुझ्याचसाठी..
Happy valentines day ❤️
Read more: Valentines Day Shayari in hindi
Valentine Day SMS In Marathi
![]() |
Valentine Day Quotes In Marathi |
तुझ्या डोळ्यात कसा ना,
मी अलगत हरवतो..
तिथेच शोधून स्वतःला,
पुन्हा तिथेच हरविण्याचं मी ठरवतो....
💘Happy Valentines Day 😘
Happy Valentine Day Marathi Quotes
Dear jaan..
माहीत नाही की तुझ्यातच..
अस काय वेगळ आहे,
पण तू असलीस की वाटत ..
माझ्या जवळ सगळं आहे।
❤️❤️हॅप्पी वैलेंटाइन डे मराठी शुभकामनाएं 💘💘
आयुष्यात माझ्याकडे कितीही..
Option असोत ना..
तरीही माझी choice,
फक्त तूच राहणार..😊
😘हैप्पी वैलेंटाइन डे 😘
Happy Valentine Day Marathi status
तू माझ्या आयुष्यातील सर्वात ..
आवडती व्यक्ति आहे..
I love you 😘
किती ही दुःख असली ..
आयुष्यात..
तरी तूझ्या चेहऱ्यावर smile 😚
मि आनेल ❤️
Happy valentines day 💗
Bhavana Marathi Status
नकळत झाल पन ❤️
स्वतापेक्षा जास्त प्रेम झाल ..
तुझ्यावर..☺️
हैप्पी वैलेंटाइन डे 💘
Valentine Day msg for husband in marathi
माझा बोलन्याचा राग नको मानत जाऊ ..
कारण माझा राग थोडा वेळ असतो..😊
प्रेम शेवट पर्यंत ❤️
Happy valentines day my Love 💗
Read more: Valentines Day Shayari for boyfriend
Valentine Day Images In Marathi
![]() |
Valentine Day Quotes In Marathi |
ना girlfriend पाहिजे ना half girlfriend पाहिजे..
आपल्याला वडाच्या झाडाला फेऱ्या..
मारणारी अन सात जन्म माझ्यावरच ..
प्रेम करणारी बायको पाहीजे..
I love you my jaan 💘
Valentine Day Quotes for wife in marathi
सगळ्यांपासून लपवलेल..
माझं सर्वात मोठं ..
सीक्रेट आहेस तू..😘💘👩
I love you ❤️
Valentine Day quotes for husband in marathi
आयुष्य आपण आपलं ..
साध जगत होतो, पण..
आयुष्यात ती आली..
अक्ख आयुष्य बदलून गेलं..
Happy valentines day 😘💘
Happy valentine day, status, Quotes, images in Marathi
प्रेम तर सगळेच करतात,
मला लग्न करायचं आहे..
तुझ्या सोबत 🤗
वैलेंटाइन डे च्या मराठी शुभेच्छा 😘❤️
More Valentine Day Shayari collection In Hindi Valentine Day Quotes, Status, Shayari, SMS, Wishes In Hindi Marathi Read More 👇
Valentine day shayari in hindi
Valentine day quotes for husband in hindi
Valentine day quotes for boyfriend in hindi
Valentine day quotes in hindi for wife
Valentine day par pati ke liye shayari
Happy Promise Day Shayari In Hindi
Happy Valentines Day Free Images
Top Valentine Day Status In Hindi
Chocolate Day Shayari In Hindi
Valentines Day Images For Lovers
Valentines Day Quotes In Marathi
Valentines day messages in marathi
Read more : Valentines Day best Shayari/images/Quotes/sms/marathi/status
तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली Marathi prem kavita >> 💘💘
Chocolate Quotes in Marathi>> ते सांगा पोस्ट आवडली असेल तर comment करून आम्हाला नक्की सांगा। 😘