Missed Call Meaning In Marathi - मिसकॉल अर्थ
तुम्हाला Missed Call चा Meaning मराठीत पाहायचा असेल तर तुम्हाला missed call चा meaning इथे माहीत होईल , आणखी missed call संदर्भात दिलेले काही शब्द आणि त्याचे अर्थ आम्ही या पोस्ट मध्ये add केलेले आहे. जे तुम्हाला नेहमी उपयोगाचे असणार आहे आणखी missed called च्या related तुमचे काही Question असेल तर आम्हाला नक्की कळवा व तुमचे suggestion आम्हाला नक्की कळवा. व तुम्हाला आणखी मराठी Meaning माहित करायचे असेल तर आमच्या site ला नक्की visit करा. {Missed Call Meaning In Marathi}
Missed Call Meaning marathi |
Missed Call Meaning Marathi
Missed call : न उचललेला कॉल किंवा सुटलेला कॉल.
जेव्हा एखादा कोणीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस फोन करतो व तो व्यक्ती फोन उचलत नाही तेव्हा त्या call ला missed call असे म्हणतात. Miss झालेला call म्हणजे (सुटलेला) गेलेला कॉल असे सुद्धा तुम्ही त्यास म्हणू शकता.
Missed Call Meaning In Marathi >>
- Missed = चुकला, सुटला
- Missed call = सुटलेला कॉल
Missed call Meaning In Marathi/English
- missed = चुकला, सुटला
- missed call = missed call