Crush म्हणजे काय - Girl/Boy Crush Meaning In Marathi

 Crush म्हणजे काय - Girl/Boy Crush Meaning In Marathi

तुम्ही crush या शब्दाबद्दल जाणून आहात पण तुम्हाला क्रश बद्दल काही माहिती असेल तर ही माहिती तुमच्या साठी आहे तुम्हांला crush या word बद्दल सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर हे page read करा.
    इथे तुम्हाला crush बद्द्ल सगळी माहिती मिळेल.

Page topic and more ..

  • Meaning in marathi crush
  • girl crush meaning in marathi
  • i love my crush meaning in marathi
  • he is my crush meaning in marathi
  • i have crush on you meaning in marathi
  • i love my crush meaning in marathi

Girl/Boy Crush Meaning In Marathi, rashmika mandhana national crush,marathi female Crush images,
Girl/Boy Crush Meaning In Marathi

Crush म्हणजे काय ? meaning in marathi crush

  ‘क्रश’ या शब्दाचे अनेक अर्थ आणि व्याख्या आहेत.  प्रत्येक संदर्भात याचा भिन्न प्रकारे वापर केला जातो.  क्रशचे सर्व अर्थ सहजपणे समजण्यासाठी तुम्ही आमचे हे क्रश मराठी आर्टिकल पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला Crush बदद्दल सर्व माहिती मिळेल. व तुम्ही चांगल्या प्रकारे हा subject तुम्ही समजू शकता.



प्रेम किंवा attaraction अर्थाने क्रश याचा अर्थ


  1.  एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे.
  2.  कुणाच्या तरी आकर्षणाची तीव्र भावना.
  3.  एखाद्यासाठी अल्पकालीन परंतु अत्यंत प्रेम असणारी भावना.
  4.  मुख्यतः एकतर्फी एखाद्यावर असणार्‍या प्रेमाबद्दल तीव्र भावना.
  5.  म्हणजे one-side love.
  6.  एखाद्या व्यक्तीसाठी प्रेमाच्या भावना असणे.


समजा तुम्हाला तुमच्या क्लास मध्ये रोज शिकवायला येणारी टीचर ( teacher ) तुम्हाला आवडायला लागली/लागला म्हणजे ती teacher तुमचा crush आहे.

    जेव्हा तुम्ही त्या टीचरला ( शिक्षकेला ) बघणार तेव्हा तुम्हाला Happy feel होईल. याच ट्रीव आकर्षनेच्या भावनेला Love म्हणतात.

    हे one-side love आहे म्हणून त्या teacher तुमच्या crush आहे.

    कोणावर crush होणे स्वाभाविक आहे . या वयात खुप मुलांना त्यांच्या teacher वर crush असतो.

    तर तुम्हाला ही crush ची concept समजली असेल अस मला वाटते जर तुम्हाला काही याबद्दल अजून माहीत असेल तर नक्की comment मध्ये सांगा..


 

Crush Marathi sentenses - Crush वाक्य


1. मला वाटते की आमच्या नवीन इंग्रजी teacher वर रोहीत चा क्रश आहे;  तो नेहमी तिच्या वर्गाकडे पाहत असतो आणि वर्गा नंतर प्रश्न विचारण्यासही जातो, जरी त्याला आवश्यक नसते.


2. जेव्हा मी तरुण होतो, तेव्हा आमच्या काळातल्या एका शीर्ष अभिनेत्रीवर माझा खूप क्रश होता;  माझ्या अगदी खोलीत तिच्या पोस्टर्सही होती.


3. किशोरांचे सहसा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे - चित्रपट तारे सेलेब्रिटी, सेलिब्रिटी, क्रीडापटू - याबद्दल crush असते.


4. एल्विस प्रेस्ली आपल्या काळातील एक भव्य तारा होता;  तो इतका लोकप्रिय होता की बर्‍याच तरूणींचा तो crush होता.


5. माझ्या भाचीने मला सांगितले की तिच्या वर्गातल्या नवीन मुलावर तिचा क्रश आहे - तिला तो खूप गोंडस आणि आकर्षक वाटतो.


 6. जो आमच्या शाळेचा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन आहे आणि बर्‍याच मुली त्याच्यावर क्रश असतात.



Crush असणे म्हणजे काय ?

खूप वेळा crush बद्दल विचारले गेलेले प्रश्न.. F A Q 


  1. i love my crush meaning in marathi ?
  2. Ans: मला माझी क्रश आवडते..
  3. Exa: teacher, New friend, सेलिब्रिटी, actor ,actress.

  1. he is my crush meaning in marathi ?
  2. Ans: तो माझा क्रश आहे
  3. Exa:boy, actor.

  1. i have crush on you meaning in marathi ?
  2. Ans: माझे तुझ्यावर क्रश आहे.

  1. National crush meaning in marathi ?
  2. Ans: राष्ट्रिय क्रश..


म्हणजे समजा एखादी famous सेलिब्रिटी female/male जी खूप सुंदर आहे आणि खूप लोकांना ती आवडते तिला नॅशनल क्रश असे आपण म्हणतो..


  • जसे: rasmika mandhna.. south actress
  •         Allu अर्जुन....south actor..

Allu Arjun crush images, Boy Crush Meaning In Marathi,
Allu Arjun

Page content:-

  • meaning in marathi crush
  • girl crush meaning in marathi
  • i love my crush meaning in marathi
  • he is my crush meaning in marathi
  • i have crush on you meaning in marathi
  • i love my crush meaning in marathi

Read more: Fray Meaning In Marathi

Read more: Missed Call Meaning In Marathi

Read more: Marathi Goshti pdf

Read more: hindi shayari Homepage


हे crush बद्दलचे sentenses तुम्ही read केलेले असेल तर तुम्हाला माहीत झाले असेल की crush म्हणजे काय ? Crush kay aste, crush केव्हा होते, meaning in marathi crush, girl crush meaning in marathi, boy crush meaning in marathi, हे सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्की मिळाले असेल असे मला वाटते आणि आता तुमच्या मनात crush या word बदद्दल काही शंका नसेल असे मी समजतो.

    जर तुम्हाला आणखी काही crush बद्दल माहिती असेल तर आम्हाला नक्की सांगा. किंवा comment करायला विसरू नका.

techy akshay

Hello friends I am a writer and I am writing articles about Shayari, quotes and many more topic hope you like my post thank you❣️Hello Friends! Welcome To my www.hindi-shayari-collection.in hindi blog. This is one of the best Blogs for free information about Hindi shayari collection, motivational quotes in hindi, whatsapp status, Valentines day shayri,hindi love shayari & much more. Which can be very very helpful for your daily life. Share My post, Like My post, Comment On My post, S-U-B-S-C-R-I-B-E this website and stay tuned in this blog for further updates.

Please do not enter any spam link in comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post