सिडची गोष्ट Marathi Goshti PDF
तुम्ही मराठी गोष्ठि Marathi goshti and pdf शोधत आहात तर तुम्हांला इथे 100+ marathi goshti मिळेल तसेच marathi suvichar, marathi story for kids pdf, marathi stories, लहान मुलांसाठी मराठी छान छान गोष्टी , बोधकथा , पंचतंत्र मराठी गोष्टी,पंचतंत्र मराठी गोष्टी,Marathi goshti, अशा प्रकारच्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळेल, ज्या तुम्हाला नक्की आवडणार आहे आम्ही आपल्या मराठी भाषेत ह्या गोष्टी तयार केल्या आहेत ज्या student ला खूप useful असणार आहे.
Best मराठी वेबसाईट for marathi goshti read. Top marathi goshti dakhva असे search करा आमच्या वेबसाईटवर आणि तुम्ही आणखी वेगळ्या गोष्टी मराठींत read करू शकता.
व आणखी काही suggestions असेल तर आम्हाला नक्की कंमेंट करा. तर चला सुरू करूया 👇मराठी छान छान गोष्टी.
Note : pdf downloading लिंक हि page च्या end ला आहे 🙏 pdf download साठी page scroll करा 👾
सिडची गोष्ट - Marathi Stories
हा सिड म्हणजे कोणी लहान मुलगा नाही , तर एक मोठा माणूसच आहे . नुकताच कॉम्पुटर science मधील डिग्री घेऊन एका मोठ्या ऑफिसमध्ये नोकरीला लागलेला. ऑफिसमध्ये कोणत्या तरी अगडबंब कॉम्प्युटर साठी प्रोग्रॅम लिहून झाले. की घरी जाऊन काहीतरी वेगळे प्रोग्रॅम लिहायला याचे हात फुरपुरायला लागायचे.
जरा पैसे हातात आल्यावर सिडणे स्वतःसाठी म्हणून एक अत्तरी 800 नावाचा कॉम्प्युटर विकत घेतला. आता तुम्ही म्हणाल की हा कोणता कॉम्पुटर ? आम्हाला तर dell, लेनोवो, apple, यांचे कॉम्प्युटर माहीत आहे, तर लक्षात घ्या की ही गोष्ट आहे 1981 ची. म्हणजे तुमचा तर जन्मच नव्हता झाला, आणि तुमच्या आईबाबांना सुद्दा कॉम्पुटर काय चीज आहे माहीत नसल्याचा काळ.
हा आतारी लहानसा होता. सिप्युयू आणि कीबोर्ड एवढाच, आतासारखे एल सी डी , एल इ डी screens नव्ह्ते तेव्हा . आतारी tv ला जोडून आपल्याला काय हवे ते प्रोग्राम लिहायचे अशी कल्पना होती. आतारीवर सिड वेगवेगळ्या गोष्टी करून बघायचा. त्यातच त्याला कल्पना मिळाली, एखादा game लिहण्याची.(Marathi Goshti pdf)
आता आल ना लक्षात , ही गोष्ट कसली आहे ती ? बरोबर ! ही गोष्ट आहे सिडच्या कॉम्प्युटर ची games ची. तुम्ही आता भले मोबाईल वर, टॅबवर , लॅपटॉपवर मस्त मस्त games खेळत असाल , पण अडतीस वर्षांपूर्वी या गोष्टी कुणाच्या स्वप्नातदेखिल नव्हत्या . गेम्स होते ते घराबाहेर खेळायचे,नाहीतर सापसीडी-लुडो असे बोर्ड घेऊन खेळायचे. कधीतरी aarcade games म्हणजे मॉलमध्ये असतात तसे खेळायला मिळायचे मुलांना. पण फक्त कधीतरीच.
सिडणे आतारीवर पॅक-man साठी प्रोग्राम लिहिला . मग त्याने एक space game, म्हणजे अंतराळात यान घेऊन फिरायचे, तिथे शत्रूबरोबर युध्द करायचं अशा प्रकारचा गमे बनवला . गम्मत म्हणजे त्याने तो आपल्या ऑफिसच्या networkwar टाकला.
त्याच्या मित्रांनी तो खेळून बघितला, तर त्याला तो भलताच आवडला. इतका आवडला, की त्यांना वेडच लागलं ते game खेळायचे.(Marathi Goshti pdf)
आता ऑफिसमध्ये असा खेल कोण खपवून घेईल ? Boss रागावला व त्याने तो game काढून टाकला. आपला sid जरा नाराज झाला , पण त्याच्या मित्रांनी मात्र त्याला खूप प्रोत्साहन दिलं. त्यातला एक मित्र होता बिल. मग sid आणि bill ही जोडगोळी कॉम्प्युटर games बद्दल सारखा विचार करायला लागली, निरनिराळ्या कल्पना वाढवायला लागलि, फावला वेळ यातच घालवायला लागली. तू game बनव, मी शिकतो, दोघे मिळून मस्त buzziness करू, बिल म्हणायचा, सिडला buzzness पेक्षा रस होता तो game लिहण्यात. काही तरी नव,
कठीण करून बघायला त्याला आवडायचं
काही दिवसांनी helcat S हा एक game लिहून त्याने bill ला दिला .साधाच होता तो.कारण त्यावेळच्या आतारी सारख्या कॉम्प्युटर ला फारसी memory नसायची की चांगली graphics नसायची. शब्द दिल्याप्रमाणे bill ने तो, वेगवेगळ्या दुकानांमध्ये जाऊन विकला bill ने नोकरी सोडून पूर्ण वेळ game विकण्याला वाहुन घेतले.तर sid नोकरी सांभाळत नवेनवे games बनायवायला लागला.
त्याच सुमारास आला ibm कंपनी चा कॉम्प्युटर (personal) pc. हो, तोच स्क्रीनवर हिरवे अक्षर येणारे डेस्कटॉप . आता जुनाट वाटत असेल तुम्हाला, पण तेव्हा या pc ने जादू केली होती ! सोबत मायक्रोसॉफ्ट च सॉफ्टवेअर घेऊन हा pc घराघरात कधी पोहचला हे कळलेच नाही म्हणा.
मग काही जण घरात pc घेऊन त्यावर कॉम्प्युटर game खेळायला लागले साहजिकच आहे, सगळयांना जमेल आणि आवडेल अशी गोष्ट होती ती ना ! हे पाहून इकडे सिडणे pc साठी गेम्स लिहायला सुरुवात केली .तेही खपायला लागले .बिझनेस वाढायला लागला ,तशी सिडणे नोकरी सोडली. दोघांनी आपली कंपनी स्थापन केली.पायरेटस हा सुप्रसिद्ध गेम यांच्याच मायक्रोप्रोज कंपनी चा . तर पुढे आलेल्या त्या वेळ चा सर्वाधिक खपाचा गेम सिव्हीलायझेशन पण फिराक्सीस कंपणीचा . (Marathi Goshti pdf)
सिड म्हणतो की त्याचा गेमसमध्ये उगीचच हाणामारी नसते.मानस फटाफट मरत आहेत ,रक्ताचे लोट वाहत आहेत अस दिसत नाही .धडधड गाड्या udavaychya , गळ्याच्या फेरी झाडुन पुढे जात राहायचं अस करायचं नसतं. सिडचे असतात स्ट्रॅटेजी गेम्स .म्हणजे नीट विचार करून काही तरी डावपेच आखून खेळन्याचे गेम्स .बुद्धी बलात कसं, आता ची चाल खेळल्यावर समोरचा पुढची चाल काय करील ,मग आपण काय करू ,असा खूप पुढचा विचार करत आताची खेळी करायची असते , तसे!
पाणबुडी चालवायचा गेम घ्या , तिथे पाणबुडी चे भाग ,रचना,त्यामागील शास्त्र सगळ नीट समजून खेळावं लागत.असे गेम्स केवळ टाईमपास नसतात . नुसता स्कोअर वाढवायचा , एक एक टप्पे पार करत जायचे , मी अमुक लेव्हलला असा रुबाब करायचे हे गेम्स नसतात .तर ते एक प्रकारे शिक्षण असत, ट्रेनिंग असत .
प्रत्येक टप्प्यावर हे गेम्स आपल्या ला डोकं लढवायला लावतात .अनेक जणांशी खेळताना भान ठेवायला लावतात .आपण कोणत्या परिस्तिथी त कोणते निर्णय घेतले पाहिजेत, कस पुढे जात राहील पाहिजे असा सगळ्या बाजूंनी विचार करायला लावतात .काही खेलाडू तर म्हणतात की आम्ही ,या स्ट्रॅटेजी गेम्समधून खूप काही शिकतो आमच्या आयुष्यात उपयोगी पडेल असं .
सिव्हीलायझेशनचंच उदाहरण बघा ना. एखाद्या ठिकानची जमीन निवडाची, तिथे माणसाची वसाहत उभी करायची, हळूहळू नविन नविन गोष्ठी करत ते पुठें कसे जातील हे बघायच, नवे तंत्रज्ञान येते , हवामान वदलते, राहणीमान बदलत, दरम्यान इतर गट येतात, त्यांच्यात युद्ध होतात, राज्य स्थापन झाले की तिथे राजकारण येथे . सगळ्यांचा विकास , सगळ्यांच संरक्षण, करण्याची जवाबदारी येते, एखादा गाजलेला नेता होऊन आपण हे करत करत इतिहास उभा करत असतो, सिव्हीलायझेश म्हणजे संस्कृती घडवत असतो. वर वर खेळ म्हटला तरी डोक्याला अफाट खाद्य देणारा प्रकार आहे हा ! एका माणसाला इतक्या भन्नाट कल्पना कशा सुचतात, आपल्याला आश्चर्य वाटते, पण sid साठी हे अगदी सहज होणार काम आहे.
इतकी वर्ष कॉम्प्युटर games मध्ये काढल्यावर sid कडे खूप किस्से जमा झाले नवल नाही, खेळाडूंना काय करायला आवडते, काय नाही, ते सारखे हसायला लागले तर काय करतात, उलट सारखे जिंकले की जास्तच आत्मविश्वासाने खेळायला जातात, आणि फजीती करून घेतात, किती विचार केल्यावर ते कंटाळतात अश्या सारख्या गोष्टी त्याच्या जिभेवर नाचत असतात, (Marathi Goshti pdf)
नवेनवे game disigner त्याचा सल्ला घेतात,त्याचा कडून शिकायला उत्सुक असतात, तो ही मनापासून आपली मतं देत असतो, उगीच नाही sidla कॉम्प्युटर game चा गॉडफादर म्हणतात, त्याच्या कंपनी ने तयार केलेल्या games वर sidcha नाव अगदी दिमाखात झळकत असत.
अशी ही झालि sid ची गोष्ट ..sid मायरची.तो बनवतो त्या games इतकी गुंतागुंतीची नसली ,तरी एका हुशार माणूस आजच्या जगात काय काय करू शकतो याची अफलातून गोष्ट. आणि अर्थातच तुमच्या आवडत्या कॉम्प्युटर games ची गोष्ट !
- हे पण वाचा मराठी महीने व त्यांची माहिती
- हे पण वाचा मराठीमध्ये फळांची नावे
- हे पण वाचा वाघोबाची गोष्ट
- मैलाचा दगड | Marathi Story for kids
- Marathi Goshti for kids and All .
- मराठी छान छान गोष्टी.
- छान छान गोष्टी मराठी pdf.
- पंचतंत्र मराठी गोष्टी.
- Marathi Stories For kids.
- Marathi katha.
- Moral Stories in Marathi.
- marathi stories for kids pdf.
- marathi story for kids pdf.
- नवीन मराठी गोष्टी 50+.
- 10+ मराठी गोष्टी चांगल्या.
- 50+ मराठी गोष्टी चांगल्या
- Marathi Story for kids pdf
- Marathi Goshti pdf
- Marathi Story for reading
- छान छान गोष्टी मराठी pdf.
- छान छान गोष्टी डाउनलोड
- नवीन मराठी छान छान गोष्टी दाखवा
- पऱ्यांच्या छान छान गोष्टी.
- marathi story with moral
- small small story in marathi.
तुम्हाला आमची ही marathi Goshti कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा व तुम्हाला आणखी अशाच मराठी moral stories पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटवर visit करा (home page) आणि मराठी कथा ( story( search करा.तुम्हाला आणखी काही suggestion द्यायचे असेल तर तुम्ही खालील comment box मध्ये नक्की विचारा नाही तर तुम्ही मला contact सुद्धा करू शकता। अशाच Storysathi फोल्लो करा. thank you