Whatsapp Status In Marathi
Whatsapp Status In Marathi मजेदार whatsapp मराठी स्टेटस, मराठी कोट्स, मराठी फनी स्टेटस.
मराठी भाषेमध्ये लोकांना सर्वोत्कृष्ट व्हाट्सएप स्टेटस सापडत नाही. म्हणून आम्ही आपल्यासाठी बेस्ट मराठी स्टेटस घेऊन आलो आहे.
Whatsapp Status In Marathi love
"Motivational quotes in marathi". Marathi Status for WhatsApp, marathi whatsapp messages .
Facebook : Attitude status, Marathi Love Status, best Funny & Cool Marathi status, marathi Quotes status.
Funny WhatsApp Marathi status, Marathi love Quotes, Marathi Funny Status. Marathi people find a best WhatsApp Status in Marathi Language. So we have posted here best Status for you.
SMS Marathi Text |
Marathi cool Whatsapp Status
🙂 " डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत". 🧑🤝🧑
Marathi Best whatsapp Status
#गुंडगिरी 😎#भाईगिरी करायची असती तर कधीच #भाई झालो असतो …. पण #आईचीछाया आणि #मित्राची👬👬साथ कधीच कमी पडली नाही त्यामुळे #भाई बनायची कधीच गरजच पडली नाही🙂
❣️❣️" जेंव्हा कोणावर खरं प्रेम ❣️होतं
तेंव्हा त्या व्यक्तीची #काळजी करायला,
खूप चांगल वाटतं"…💓
Marathi Best Whatsapp Messages
🙂 "मी कोणालाच माझ्या #आयुष्यातून
दूर करत नाही..
ज्याचं मन भरतं ते आपोआप,
दूर निघून जातात"..👈
Marathi Messages For Whatsapp
👉"स्वतः चा विकास करा,
लक्षात ठेवा,
गती आणि वाढ हीच #जिवंतपणाचे लक्षण आहेत".👈🙏
Marathi Girlfriend Whatsapp Status
🙏"सुरुवात #करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही,
तर महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे".🙏
🔥"आयुष्यात आपण आपली Image किती चांगली बनवण्याचे #प्रयत्न केला, तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या Clearity वरच अवलंबून असते".💯🔥
👍"एकदा Ignore करण्याची कला शिकली ना की #त्रास पण खूप कमी होतो".👈
Best Marathi Whatsapp Messages
💯"आयुष्य तेव्हा खूप सुंदर वाटतं, जेव्हा #आपल्या भावना कोणी तरी समजून घेत".🔥
Read more:
"Heart touching hindi shayari collections" हार्ट टचिंग हिंदी शायरिस कलेक्शन्स"
💯"लहानपणापासून सवय आहे
जे आवडेल ते जपून #ठेवायचं
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोड माणसं
सुंदर दिवसाची सुरुवात".
🍁🍁🍁
👸💓"खरं प्रेम
ते असतं #ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या #सुखाचा जास्त
विचार करता"..💯💯
Whatsapp Status In Marathi Quotes
🩸💯रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ, कारण, #शरीराला ज़खम झाली तर रक्त 🩸बाहेर येते, पण #अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते.💯
Whatsapp Status In Marathi love one line
SMS Marathi Text |
💓आयुष्यभर साथ #द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे पण अखेर पर्यंत तुझी साथ देईल हा शब्द #माझा आहे…💯
💯ATTITUDE नाही
#आमच्यात पण! !
self respect🦾
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.🙏
Whatsapp Status In Marathi sad
🤭 पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
#दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
#ताकद 💯 नाही कोणाची
तोडांवर बोलायची.😈
👉सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.💯
whatsapp marathi message download
Marathi Whatsapp Messages |
New Marathi Quotes
🙂 आमचं तोंड जरी कडू असले तरी
#आम्ही मनानी साफ आहोत
तुमच्यासारखे नाही
#तोंडावर एक आणि मागे एक.....💯
Read more: Motivational Quotes In Marathi
💯 °°°#मैत्रीचे__बादशाहा__आम्ही
👸#दोस्ती___आमची__राणी
😛#दादागिरी__तर__करतोच__आम्ही
😄#बाकी__मित्रांची__मेहरबानी...'
........
100+ Whatsapp Status Messages In Marathi
"प्रेमात"💕विजयी होणे मला कधी जमलेच नाही...कारण माझ्या "प्रेमाला" माझे "प्रेम"💕कधी कळलेच नाही..!!
🔪मेरा हाल😍 देखकर मोहब्बत ❣भी शर्मिंदा 😞है कि ये शख्स😎 सब कुछ👀 हार गया, फिर🚶 भी ज़िंदा🔫 है...😘😘🎻
SMS Marathi Text |
🙏🙏जर तुम्हाला अशीच कहि मराठी व्हाट्सएप्प स्टेटस माहित असेल तर आम्हाला comment मध्ये नक्की कळवा।🙏🙏
👉Aankhi असाच काही पोस्ट तुम्ही बघू शकता Techyakshayz.blogspot.com इथे👈 Hindi shayari collection
All मराठी status collection available✔️📤
Read more:- Crush Meaning In Marathi
Read more:- Remdesivir Means kya Hota Hai
Read more:- Attitude Status in hindi
Read more:- Best Attitude Whatsapp Status In Hindi
Read more:- Marathi Josh.in
Whatsapp Status In Marathi
व्हॉट्सअँप आणि फेसबुकसाठी मराठी स्टेटस सर्वोत्कृष्ट इथे मिळवा. स्टेटस ठेवण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. जे काही कारण असू शकते.
Whatsapp Status In Marathi पण मराठी मध्ये स्टेटस मििळणे खूप महत्वाचे आहे. आपणा सर्वांचे वेड लक्षात ठेवून आम्ही येथे मराठी मध्ये व्हॉट्सअॅपची बरीचशी माहिती सामायिक करणार आहोत.
तसे, आम्ही यापूर्वीही मराठी मध्ये अटिट्यूड status share केलेली आहे, आपल्याला पाहिजे असल्यास आपण ते पाहू शकता.
आपल्या Love आणि मित्रांसाठी व्हाट्सएपची Status Messages | नवीन लाइन आणि शायरीसह Marathi मध्ये असीमित व्हॉट्सअँप status चा आनंद घ्या.
Whatsapp Status In Marathi मराठी मध्ये व्हाट्सएपच्या स्टेटसमध्ये तुम्हाला शेअर करण्यासाठी बरेच स्टेटस मिळतील जे तुम्हाला इतर कोणत्याही वेबसाईटमध्ये मिळणार नाहीत आणि तुम्हालाही हा स्टेटस आवडेल आणि स्टेटस share केल्याशिवाय तुम्ही जाणार नाही.
या श्रेणीमध्ये तुम्हाला रोमँटिकसारखे सर्व प्रकारचे categeries मिळेल. , मजेदार, चटकुले, विचार यात सापडतील. कृपया हे पोस्ट आपल्या मित्रांसह share करण्यास विसरू नका.