झुरळाचे प्रेझेंटेशन - Bodh Katha In Marathi - मराठी बोधकथा
तुम्ही बोधकथा बघत आहात मराठी मध्ये तुम्हाला सापडत नसेल तर तुम्हाला ह्या page वर bodh katha moral stories in marathi मिळेल ज्या तुम्हाला नक्की आवडणार आहे आणखी bodh katha marathi, bodh katha & , bodh katha moral stories in marathi तुम्हांला इथे मिळेल. bodh katha marathi madhe, आणी marathi bodh katha birbal stories, bodh katha pdf, bodh katha in marathi with tatparya, बोध कथा स्वामी विवेकानंद मराठी, बोध कथा in marathi, new बोध कथा in marathi, मराठी बोधकथा लहान, bodh katha in marathi writing in short.
ह्या प्रकारच्या सर्व बोधकथा तुम्हाला इथे मिळेल ज्या तुम्ही read करु शकता किंवा marathi बोधकथा pdf save करू शकता.
Bodh katha In Marathi - झुरळाचे प्रेझेंटेशन
कीटकांची शाळा त्यांच्या जीवनात इतका बदल घडवेल असे कुणालाच वाटले नव्हते. शाळेत ऐकेका कीटकांचे प्रेझइंटेशन सुरू झाल्यावर तर सर्व किटकांमध्ये खूप उत्साह आला. प्रत्येक कीटक म्हणजे जणू सुपरमॅन असा अंदाज सर्व किटकांना येऊ लागला होता. त्यामुळेच सुरुवातीपासून प्रेझेन्टेशन मध्ये विशेष रस नसल्याने किटकांतही आपण कधी प्रेझेन्टेशन करतोय याची गडबड सुरू झाली होती. झुरळाचे अगदी असेच झाले होते. सुरुवातीपासून कुठल्याच गोष्टी सिरियसली ना घेणारे झुरळ काही दिवसातच खूप बदलून गेले होते. कुठे ते काहीच अभ्यास न करता goggle घालुन सेल्फी काढत फिरणारे झुरळ अन नंतर पुस्तकाच्या गध्यात डोके घालणारे झुरळ ! त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर सर्वात जास्त प्रेझेन्टेशन ची तयारी कुणी केली असेल तर ती झुरळाने ! दररोज प्रमाणे आजही शाळेला जाणाऱ्या झुरळाचे खूप जोराची तयरी केली होती. आजही सर्व किटक शाळेत पोहचले होते. शाळेत गेल्यावर एक गोष्ट छान होती की पुढचे प्रेझेंटेशन कुणाचे असेल हे कुणालाच माहीत नसे. त्यामुळे शाळेत गेल्या गेल्या सर्व किटकांमध्ये प्रेझेंटेशन कोण करणार याविषयी उत्सुकता असे.Bodh katha In Marathi...
दररोज प्रमाणे आजही शाळेचा हॉल किटकांनि खचाखच भरला होता. हेडमास्तर सर स्टेजवर आले आणि सर्वत्र शांतता पसरली. हेडमास्तर सर स्टेजवर आले आणि सर्वत्र शांतता पसरली. हेडमास्तर सरांनी अजून बोलायला सुरुवात केली नव्हती. तोवर झुरळ गंभीर पने पावले टाकत स्टेजपर्यंत पोहचलो होते. ते हेडमास्तर सराजवळ पोहोचले आणि त्याने त्यांना कशाचीतरी विनंती केली . झुरळाचे ही कृती पाहून सर्व कीटक चकित झाले. त्यांनी आजपर्यंत झुरळाला टाईमपास करतांना पाहिले होते. आता त्यांना समोर दिसणार झुरळ शाळेतल्या टोपर स्कॉलर मुलासारख दिसत होतं. फरक एवढाच की त्याने स्कॉलर मुलासारखा goggle न घालता चसमा घातला होता. हेडमास्तर सर आणि झुरळाची चर्चा संपली. लगेचच सरांनी स्टेजवर च्या माईक हातात घेतला. "माय डिअर इन्सक्ट्स friends' आज आपणा सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. टाईमपास करणाऱ्या, कायम सेल्फी काढत फिरणाऱ्या झुरळाने स्वतःला प्रेझेंटेशन करायला मिळावे ही केलेली विनंती खूप प्रोत्साहन देणारी आहे." "तरी मी झुरळाला त्याने आपले प्रेझेंटेशन करावे असे सांगतो." Bodh katha In Marathi.....
हेडमास्तरांचे बोलणे संपायचा अवकाश झुरळाने माईक आपल्या ताब्यात घेतला. "माझ्या सर्व कीटक मित्रांना मी विनम्र अभिवादन करतो." असे म्हणून त्याने, सर्व कीटकांना वाकून नमस्कार केला.
कायम टाईमपास करणाऱ्या झुरळात झालेल्या बदल पाहून सर्व कीटक आश्चर्य चकित झाले होते. नकळत सर्व किटकांनाही त्याला वाकून नमस्कार केला. "मित्रांनो, आपना सर्वांना माज्यात झालेल्या बदलांचा आश्चर्य वाटत असेल. आपल्या आदर्श कीटक मंदिर शाळेने माज्यात हा बदल केला आहे. आपण स्वतः विशेष काही आहोत यावर माझा कधीच विश्वस नव्हता. पण या शाळेतल्या कीटकांची प्रेझेंटेशन बघितली अन माज्यात बदल झाला. शाळेच्या पहिल्या दिवसापासून माझी मम्मी मला सांगायची की झुरळांना गौरवशाली इतिहास आहे. या शाळेमुळे आणि किटकांमुळे मी स्वतः कोण आहे हे शोधू लागलो." विशेष म्हणजे आज या किटकांमध्ये झुरळाची मम्माही आली होती. झुरळाचे चालले हे भाषण पाहून अभिमानाने तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले . "मित्रांनो आपण जेव्हा स्वतः काय आहोत हे शोधायला जातो तेव्हा सुरुवातिला आपल्याला विशेष म्हणजे काही मिळत नाही पण म्हणून थांबू नये. मलापण सुरुवातीला झुरळ म्हणजे कॉक्रोच हा शब्द गुगल वर टाकल्यावर असेच रिसल्ट मिळाले. "झुरळ -सर्वात घाणेरडा पाहून मी खूप नाराज झालो. पण तरीही मी माझी नाराजी लांब ठेवून आणखी माहिती शोधायला लागलो. ....Marathi bodhkatha....
या अभ्यासातून मला जे जे काही समजत गेले ते खरोखरच आश्चर्य कारक होते. एका ठिकाणी मला समजलं की आम्ही मागच्या बत्तीस करोड वार्षपूर्वी पृथ्वी वर राहतोय. मग मला चतुर्कीड्यांन सांगितलेल आठवलं की तो तीस करोड वर्षांपूर्वी पृथ्वीवर राहतो. डायनासार आमच्यासमोर नष्ट झाले पण आम्ही आजही तुमच्यासमोर जिवंत आहोत." हे ऐकताच चतुर किड्यांनी परेड करणाऱ्या हेलिकॉप्टर प्रमाणे झुरळाला मानवंदना दिली.
"मित्रांनो, आम्ही पृथ्वीवर जुन्या किटकप्रमाणे जसे आहोत तसे आम्ही पृथ्वीवर चे सर्वात काटक, परिस्थिती वर मात करणारे कीटक आहोत. तुम्हाला पटणार नाही पण बॉम्बच्या radiation मध्ये ही आम्ही इतर कीटकांच्या तुलनेत जास्त जगू शकतो. हवा नसतांनाही पंचेचाळीस मिनीतापर्यंत आम्ही जिवंत राहू शकतो. जपनमधले आमचे brothers आणि सिस्टर्स वजा पाच ते वजा आठ डिग्री सेल्सिअस तापमानातही जिवंत राहू शकता. आम्हाला काहीच खायला नाही मिळाले तरी आम्ही एक महिनाभर जिवंत राहू शकतो ." झुरळ जे काही सांगतय ते सगळं चकित करणार आहे. हे काहीच नाही . आमचं डोकं तोडल्यानंतरही आमचं शरीर काही आठवडे जिवंत राहू शकते. झुरळाच्या या सांगण्यावर कुणाचाच विश्वास बसेना. हे बर कसं काय शक्य आहे ? डोक्याशिवाय शरीर जिवंत अन ते ही काही आठवडे ! झुरळ अजूनही सांगत होते. "माय friends , माणवातल्या 'सुपरमॅन प्रमाणे, आम्हीं किटकातले superbags, आहोत. पण एक गोष्ट सांगणं मला खूप महत्त्वाच वाटत. झुरळ म्हटले की उपद्रव करणारा कीटक अशी आमची प्रतिमा आहे. पण पृथ्वीवर असणाऱ्या झुरळाच्या 5000 प्रजातीत फक्त वीस-पंचवीस प्रजातीच उपद्रवकरक आहेत ! या वीस पंचवीस प्रजातीमुळे आमच्या सगळ्यांच नाव बदनाम झालेले आहे. झुरळाचे हे सगळं बोलणं ऐकताना झुरळाच्या मम्मीला त्याचा अभिमान वाटत होता. गुरुजींनी तर इतके छान छान वाटलं की त्यांनी आपला मोबाइल बाहेर काढला आणि झुरळाला म्हटले "एक सेल्फी हो जाय"!.…
....Marathi bodhkatha..
Read more: सिडची गोष्ट | Marathi Goshti pdf
Read more:मैलाचा दगड | Marathi Story for kids
Read more: Marathi story for kids | वाघोबाची गोष्ट
Read more:Months In Marathi And festivals in each Marathi month
Page content:-
- bodh katha marathi
- bodh katha
- bodh katha moral stories in marathi
- bodh katha marathi madhe
- marathi bodh katha birbal
- bodh katha pdf
- bodh katha in marathi with tatparya
- बोध कथा स्वामी विवेकानंद मराठी
- बोध कथा in marathi
- बोध कथा in marathi
- मराठी बोधकथा लहान
- bodh katha in marathi writing in short
ह्या marathi bodhkatha तुम्हाला कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा व आणखी तुम्हाला असाच काही बोधकथा वाचायच्या असेल तर आमच्या होम page जावून search करा मराठी बोधकथा. ह्या पोस्ट ला share करायला विसरू नका.