Marathi Stories With Moral | विज्ञानातील हास्यतरंग

 विज्ञानातील हास्यतरंग Marathi Stories With Moral

तुम्ही मराठी Stories With Moral बघत आहात तर तुम्हाला इथे 100+ Best मराठी Stories मिळेल . ज्या तुम्ही read करू  शकता. ह्या marathi stories तुम्हाला नक्की आवडणार आहे. marathi suvichar, Marathi Story for kids pdf, marathi stories, लहान मुलांसाठी मराठी छान छान गोष्टी , बोधकथा , पंचतंत्र मराठी गोष्टी,पंचतंत्र मराठी गोष्टी,Marathi Goshti, अशा प्रकारच्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळेल.

बोधकथा, 100+ Marathi Goshti. Best Marathi Moral Stories available here.


विज्ञानातील हास्यतरंग


marathi stories with moral,bhodhkatha,marathi goshti,
marathi stories with moral


तल्लख बुद्धिमत्ता, अतुलनीय कल्पनाशक्ती, अभ्यासपूर्व निरीक्षण, जिदद, चिकाटी, साहस, अखंड परिश्रम, या गुणांच्या बळावर शास्त्रज्ञानी शोध लावले व विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती होत गेली . काही शोधांनी मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आणि आज आपण विज्ञान युगात वावरत आहोत . सुरुवातीला उल्लेख केलेल्या शष्ट्रज्ञाच्या गुणासोबत विक्षिप्तपना व विसरभोळेपणा हे दोन अवगुण बहुतेक शष्ट्रज्ञाच्या स्वभावात आढळुन येतात . या दोन अवगुणामुळे अनेक शास्त्रज्ञाच्या वाट्याला फटफजिती, अपमान, मनस्ताप, तर कधी आर्थिक नुकसानही झाले. परंतु अशा कटू प्रसंगाची सामना करत त्यांनी विज्ञानात शोध लाऊन आपले नाव अजरामार केले. काही प्रसिद्ध शत्रज्ञाच्या जीवनात त्यांच्या विसारभोळेपणा मुळे घडलेल्या मजेशीर घटना वाचल्यानंतर वाचकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटेल, यात काही शंका नाही.... marathi stories with moral short...

  सायबरनेटिक सिद्धांताचा जनक म्हणून अमेरिकन गणिततज्ञ डॉ. नोबर्ट विणर प्रसिध्द आहे. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा जोरावर त्याने वयाच्या अठराव्या वर्षी हॉवर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली. मसच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ technology या विख्यात संस्थेत त्याने चाळीस वर्षे गणित अध्यापनाचे आणि सांशोधकाचे काम केले. आधुनिक स्वयंचलित मशीनचे (atomatic machine) कार्य नियंत्रित करणारी यंत्रणा आणि मानवी शरीरातील मेंदू व मज्जासंस्थेचा कार्यावर नियंत्रण करणारी यंत्रणा यासंबंधीची संशोधन डॉ. नोबर्ट विनरने सायबरनेटिक सिद्धांतात मांडले आहे. एवढा महान शष्ट्रज्ञ असुनही विसारभोळेपणामुळे त्याच्यावर फजिती होण्याचे अनेक प्रसंग ओठावले. त्यापैकी एक प्रसंग .

   नोबर्ट विणरने एकदा आपले राहते घर बदलले. नवीन घरात सर्व सामान आणि फर्निचर लावून झाल्यावर दोन दिवसांनी तो नोकरीवर जाण्यास निघाला. आपले पतीराज खूपच विसरभोळे आहेंत हे माहीत असल्यामुळे त्याच्या पत्नीने नवीन घराचा पत्ता एका कागदावर लिहून त्याच्याजवळ दिला. इन्स्टिट्यूट कडे पायी जात असताना विणरला त्याच्या संशोधनासंबंधी एक नविन कल्पना सुचली. ती कल्पना  लिहिण्यासाठी तो रस्त्याच्या कडेला जाऊन थांबला . परंतु त्यावेळी त्याच्याजवळ कागद नव्हता म्हणून  

त्यांनी पत्ता असलेल्या कागदाच्या मागील बाजूस घाईघाईने ती कल्पना लगेच लिहिली. इन्स्टिट्यूट मध्ये गेल्यानंतर त्याने त्या कल्पनेसंबंधी शांतपणे पुन्हा विचार केला तेव्हा त्याच्या लक्षात आले की थोड्या वेळापूर्वी लिहिलेल्या कल्पनेत दोन तीन चूका आहेत. त्यामुळे त्याने त्या सर्व लिखाणावर चुकीची फुली मारली आणि सवयीने कागद चुरगळुन फेकुन दिला . नंतर तो त्याच्या नवीन कल्पनेच्या लिखाणात गडून गेला . काम संपवून संध्याकाळी इन्स्टिट्यूट च्या बाहेर आल्यावर त्याचा लक्षात आले की आपण घर बदलले आहे. पत्नीने नवीन पत्ता कागदावर लिहून दिला होता परंतु तो कागद आपण टाकून दिला आहे.

  सुदैवाने त्यांना त्यांच्या जुन्या घराचा पत्ता आठवत होता. आपण जुन्या घरी जाऊ, तेथील शेजाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून आपला नवीन पत्ता घेऊ, असा विचार करून तो जुन्या घरी गेले. परंतु शेजाऱ्याच्या घराला कुलूप होते. 'आता कोणाला पत्ता विचारावा बरं ? असा प्रश्न त्याला पडला. ओळखीचे कोणी भेटले का या उद्देशाने त्याने त्या रस्त्यावर दोन_चार वेळा चकरा मारल्या परंतु ओळखीचे कोनिच भेटेना. परंतु जुन्या घराजवळ आल्यापासून एक छोटी चुणचुणीत मुलगी त्यांच्या भोवती घुटमळत होती आणि विशेष म्हणजे ती त्याला ओळखीची ही वाटलं होती. म्हणून त्याने तिला जवळ बोलावले व आपल्या जुन्या घराकडे बोट दाखवत तिला म्हणाला "बाळ, पूर्वी येथे नोबर्ट विनर राहत होते. ते आता कोठे राहतात ? तुला माहीत आहे का ?" त्यावर ती छोटी मुलगी त्याच्याकडे पाहून मिस्कील्पने हसली आणि डोक्याला हात लावून म्हणाली, "ओ .. daddy तुम्ही मला ओळखले नाही का ? मी तुमची मुलगी." तेव्हा विणरनि आश्चर्य चकित होत तिला विचारले, " मग तू इथे कशी काय ? तू तर नवीन घरी असायला हवी . " यावर ती मुलगी म्हणाली , "तुम्ही नवीन घरचा पत्ता विसरून पुन्हा जुन्या घरी जाणार याचा अंदाज मम्मीला अगोदरच होता , म्हणून तुम्हाला घेऊन येण्यासाठी मम्मीने मला पाठविले आहे. चला आपल्या नव्या घरी ." यावर नोबर्ट विनर काय बोलनार ? तो मुकाटपणे मुलीच्या मागे चालू लागला. ....marathi stories with moral short read.....

   "Sirpisnki karpet या गणिती सिंधनताबद्दल vaqla sirpinski हा पोलिश गणिततज्ञ प्रसिध्द आहे. सेंट थेअरी, topology, नंबर theory आणि लॉजिक या गणितातील उपशाखानवर संशोधन करत त्याने 700 शोध निबंध आणि 50 पुस्तके प्रसिद्ध केली. या अतुलनीय संशोधनाबद्दल दहा विद्यापीठानी त्याला डॉक्टरेट पद्वी देऊन सन्मान केला. तसेच पोलिश अकॅडमी ऑफ scienses या संस्थेच्या उपाध्यक्ष म्हनून त्याची निवड करण्यात आली. सन 1949 मध्ये अत्यंत प्रतिस्थेच्या समजला जाणारा scientific prize off the first degree हा पुरस्कार त्याला देण्यात आला. त्याच्या विसारभोल्या स्वभावामुळे अनेक मजेशीर प्रसंग घडले. त्यापैकी एक प्रसंग .

   एकदा vacla sirpinski पतिपत्नीला परगावी जायचे होते.

   प्रवासाला लागणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी बॅगमध्ये भरल्या.

   प्रवासाची सर्व तयारी पूर्ण झाली. सर्व बॅग्स एकत्र ठेऊन सौ. Sirpinski पतिराज्याना म्हणाल्या, "हे पहा....

स्टेशनवर जाण्यासाठी मी टॅक्सी घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही येथे थांबून या दहा बॅग्सवर लक्ष्य ठेवा ." एवढे बोलून त्या टॅक्सी आणण्यासाठी निघून गेल्या. थोड्या वेळाने त्या टॅक्सी घेऊन आल्या, तेव्हा vaqla गंबीर चेहरा करून बसले होते. थोड्या वेळापूर्वी प्रसन्न व उत्साही दिसणारे पती कोणत्या तरी काळजीत आहेत हे सौ. Sirpinsknila जाणवले. म्हणून त्यांनी विचारले, "काय झालं ? .......

तुम्ही काळजीत दिसत आहात." त्यावर quala म्हणाला , "मघाशी तू दहा bags आहेत म्हणाली, परंतू ....या तर नउच आहेत. मी डोळ्यात तेल घालून लक्ष्य देतो आहे. तरीही एक बॅग काशी काय गायब झाली ? .... याचा विचार मी करतो आहे."

  सौ. Sirpinskikini सर्व बॅग्सवर नजर फिरवली व म्हणाल्या , "या तर दहा बॅग्स आहेत... कोणीतरी बॅग्स गायब झालेली नाहीत.

  "अग त्या दहा बॅग्स नाहीत ..तर नउच बॅग्स आहेत..................

  नीट मोजून पहा." Vaqlo सौ. ला पुन्हा बॅग्स मोजण्यास सांगितले. सौ. सिरपीन्सकी नि पुन्हा 'दहा' हेच उत्तर दिले. Vaqlo ने सौ. ला पुन्हा बॅग्स मोजायला सांगितले, सौ. नि पुन्हा तेच उत्तर दिले.

  हा प्रकार तीन चार वेळा झाल्यावर vaqla बायकोवर वैतागून म्हणाला , "इतकी कशी मूर्ख आहेस ? ....

  तुला साद्या बॅग्स मोजता येत नाहीत ....हे बघ आता मी बॅग्स मोजून दाखवतो .....शुन्य, एक, दोन, तीन, ....आठ आणि नऊ." वस्तू मोजताना शुण्याऐवजी एकने सुरुवात करायची असते , हा गणिताचा नियम तो महान गणिततज्ञ विसरून गेला होता. हे पाहून सौ. Sirpinskinchya ओठांवर हसू फुटले. सापेक्ष तावादाचा जनक म्हणून अल्बर्ट आइन्स्टाइनची ओळख आहे.

  सापेक्षवाद सिद्धांतानामध्ये आइन्स्टाइनने असे दाखवुन दिले की, एखाद्या वस्तूची गती, तिच्या गतीची दिशा, वस्तूचे आकारमान आणि kalman या बद्दल आपल्याला निरपेक्ष ( अबसुलुट) असे ज्ञान मिळवणे शक्य होणार नाही. या सर्वांबद्दल आपण जे ज्ञान नेहमी मिळवतो ते सापेक्षच (रिलेटिव्ह) असते.

  सापेशवादाच्या सिद्धांतामध्ये मोठमोठे शास्त्रज्ञ थक्क होऊन गेले . सापेक्षतावादातून आणखी एक क्रांतिकारक तत्व सिध्द झाले. ते तत्व म्हणजे वस्तुमान (मास) व ऊर्जा (energy) यांच्या एकरूपतेय होय. या तत्वानुसार वस्तुमान म्हणजे एकवटलेली ऊर्जा किंवा शक्ती होय. वस्तुमानाचे रूपांतर ऊर्जेमध्ये होऊ शकते. हे महत्वाचे तत्व आइन्स्टाइनने E=mc2 या समिकरनाने सिध्द केले. या समीकरणात e म्हणजे उर्जा ,m म्हणजे वस्तुमान आणि c म्हणजे प्रकाशगती आहे. सन 1945 मध्य जपानमधील हिरोशिमा व नागशाकी या दोन शहरांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला या छोट्याशा समिकर्णाचा न भूतो न भविष्यात असा भयानक प्रत्यय अणुबॉम्ब च्या स्फोटाने आला. एक थोर, नोबेल पारितोषिक विजेता आणि युगप्रवर्तक शास्त्र म्हणून अल्बर्ट आइन्स्टाइनचा लौकिक आहे. ...marathi stories with pdf...

   सापेक्षवादाच्या सिद्धनतामुळे आइन्स्टाइन प्रसिद्धी च्या शिखरावर पोहोचला होता. त्याला ठिकठिकाणी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रणे येत. रोजच प्रवास आणि व्याख्यान यांचा त्याला कंटाळा येऊ लागला होता. एकदा व्याख्यान देण्यासाठी तो कार मधून जात असताना ड्रायव्हर ला म्हणाला, " आज व्याख्यान देण्याच्या खूप कंटाळा आला आहे, त्यामुळे आजचं व्याख्यान टळले तर खूप बरे होईल." ड्राइवर त्याला म्हणाला , "सर, तुम्ही आज विश्वाती घ्या, तुमचे व्याख्यान मी देतो." ड्रायव्हर चे बोलणे ऐकून आइन्स्टाइनला आश्चर्य वाटले आणी तो म्हणाला, "हे कसं शक्य आहे ?" ड्रायव्हर म्हणाला, "तुमची आजपर्यंतची सर्व व्याख्याने मी शेवटच्या रांगेत बसून ऐकली आहेत. त्यामुळे तुमचे व्याख्यान मला तोंडपाठ आहे." "पण व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराच्या काय ? आइन्स्टाइनने शंका काढलीं. "तीही मला माहित आहेत, ड्राइवर म्हणाला. ड्रायव्हरची तयारी पाहून आइन्स्टाइनने त्याच्या कल्पनेला होकार दिला. दोघानी कपडे बदलले. आइन्स्टाइन पुढे बसून गाडी चालवू लागला. त्याकाळी फक्त पत्राद्वारे संपर्क असल्यामुळे व्याख्या नाच्या ठिकाणी आइन्स्टाइनला ओळखणारे कोनीच नव्हते. गाडी व्याख्यानाच्या ठिकाणी आल्यावर गाडीत मागे बसलेल्या ड्रायव्हर ला आइन्स्टाइन समजून संयोजकांनी त्याचे जंगी स्वगत केले. व्याख्यानाला श्रोत्यांची तुफान गर्दी होती. नेहमीचे सत्काराचे सोपस्कार पार पडल्यानंतर व्यासपीठातील आइन्स्टाइन महाशयांनी व्याख्यानाला सुरूवात केली. काही क्षणातच नेहमीप्रमाणे श्रोते मंत्रमुग्ध झाले. एक दीड तास कसा गेला ? हे कोणाच्याही लक्षात आले नाही . ड्रायव्हर च्या वेशातील आइन्स्टाइन शेवटच्या रांगेत बसून आपलेच व्याख्यान शांतपणे ऐकत होता. व्याख्यान संपल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडात झालं. नंतर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रम टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. श्रोते प्रश्न विचारु लागले. प्रश्न नेहमीचे असल्याने आइन्स्टाइन महाशय फटाफट उत्तरे देत होते. सर्व काही आलबेल चालले होते आणि एका श्रोत्यांने उभा राहून नवाच अनपेक्षित प्रश्न विचारला. फटाफट उत्तरे देणारे देणारे आइन्स्टाइन महाशय थकबकेले. आता ते काय उत्तर देणार ? म्हणून सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. आइन्स्टाइन महाशयांनी क्षणभर विचार केला आणि त्या श्रोत्याला म्हणाले, "असे किरकोळ प्रश्न मला विचारत जाऊ नको कारण अशा किरकोळ प्रश्नांची उत्तरे माझा ड्रायव्हर सुद्धा सहजपणे देतो, लावता का पैज माझ्याशी ? " या उत्तराने तो श्रोता खजील होऊन खाली बसला आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रम तेथेंच संपला. व्यासपीठावरील आइन्स्टाइनने सुटकेचा श्वास घेतला तर मागच्या रंगेवरील आइन्स्टाइनने दीर्घ स्वास घेतला.

   अनुमध्ये मध्यभागीं केंद्रक (nucles) असून त्याभोवती अनेक कक्षा (ओरबीट्स) असतात .. त्या कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन संबंधिचे संशोधन आणि शक्तीपुजवाद (qauantum theory) या विषयावर संशोधनामुळे ऊलफनग पाऊलीचे नाव विज्ञानत

   अजरामर आहे. या महत्वाचे संशोधनाबद्दल सॅन 1945 मध्ये पाऊलीला नोबेल पारितोषिक देण्यांत आले. एखाद्या व्यक्तीच्या हातगुणबद्दल किंवा पायगुणबद्दल आपण काही घटना नेहमी ऐकतो. त्या कितपत खऱ्या असतात ? त्याच्यावर विश्वास ठेवायला की नाही ? हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो. परंतु त्यातील काही घटना मनोरंजक असतात . पाऊलीच्या संदर्भातील अशीच एक घटना....marathi stories with moral short...

   प्रयोगशाळेत संशोधन करत असताना एखाद्या कामानिमित्त किंवा सहज भेटण्याच्या निमित्ताने पाऊली आपल्या संशोधक मित्राकडे जाई त्यावेळी एक अजब घटना घडत असे . ती घटना अशी की , समजा त्याचे संशोधक मित्र प्रयोग करत आहेत आणि त्यांच्या प्रयोग व्यवस्थित काम देत आहे. परतू पाऊली त्या ठिकाणी आला की तो प्रयोग चुकत असे किंवा ते वापरत असलेल्या उपकरणांमध्ये काही तरी बिघाड होत असे . हा कदाचित योगायोग असेल पण असा प्रकार अनेक वेळा घडल्यावर त्याच्या मित्राच्या लक्षात आले की, पाऊली प्रयोगाच्या ठिकाणी आला की प्रयोग हमखास चुकतो, या प्रकाराला त्यानि पाऊली इफफेक्ट असे नाव दिले. या प्रकारामुळे सर्व मित्र पाऊली आपल्या जवळ येणार नाही याची खबरदार घेत किंवा एखादा महत्वाचा प्रयोग त्याला पूर्वसूचना न देताच उरकून घेत. एकदा पाऊलीचे चार मित्र त्याला टालुन सुट्टीच्या दिवशी प्रयोगशाळेत एक महत्वाचा प्रयोग करत होते. प्रयोग अर्ध्यापर्यंत आला होता. प्रयोगाची निरीक्षणे अपेक्षेप्रमाणे येत होती त्यामुळे प्रत्येक जण उत्साहने काम करत होता. परतू थोड्या वेळानंतर निरीक्षने अपेक्षे पेक्षा वेगळीच येऊ लागली. आणि प्रयोग अनपेक्षितपने  चुकला . प्रयोग का चुकला असावा ?....marathi stories with moral reading....

    याबद्दल प्रत्येकाने वेगळी शंका व्यक्त केली. पण त्यावर कोणाचाही विश्वास बसने शक्य नव्हते. नंतर प्रयोगाची उपकरणे, साहित्य , कृती इत्यादी गोष्टी बारकाईने तपासल्या असाव्या , परंतु त्यात कोणतीही चूक आढळली नाही.

   प्रयोगातील चूक शोधून काढन्याच्या शेवटचा प्रयत्न म्हणून आणि चवथ्या मित्रांची शंका खरी की खोटी हे ठरवण्यासाठी चोघे जण पाऊलीकडे गेले. थोडा वेळ त्यांचा इतर गप्पा झाल्या, नंतर शंकेखोर मीत्राने प्रयोगाच्या वेळेचा संदर्भ देत पाऊलील विचारले की, "अमुक अमुक वेळी तू कुठे होतास ?" त्यावर पाऊली आठवत म्हणाला , "अरे, त्यावेळी मी त्रैनमध्ये होतो आणि विशेष म्हणजे ती train आपल्या प्रयोगशाळे जवळून चालली होती. त्यावेळी तुम्ही मला प्रयोगशाळेत दिसल्यास . मी हात करून तुम्हाला किती हाका मारल्या ? पण तुमच्या पैकी कोणाचेच लक्ष्य नव्हते." पाऊलीचे बोलणे ऐकल्यावर सर्व मित्रांनि शंकेखोर मित्राकडे "पाऊली इफफेक्ट ची शंका खरी आहे." या अर्थाची नजर टाकत काढता पाय घेतला. 


Read more:Missed Call Meaning In Marathi

Read more:सिडची गोष्ट  Marathi goshti pdf

Read more:Marathi story for kids - मैलाचा दगड 

Read more:Marathi story for kids | वाघोबाची गोष्ट

Read more:Months In Marathi And festivals in each Marathi month 

Read more: Fruits images with names in Marathi 

 

Page content :-

  • marathi stories with moral.
  • marathi stories with moral reading.
  • marathi stories with moral reading pdf.
  • marathi story pdf download.
  • positive thinking books in marathi pdf free .
  • best motivational books in marathi pdf free download.
  • प्रेरणादायी पुस्तके मराठी.
  • marathi story writing.
  • marathi story writing with moral.
  • moral stories in marathi with pictures.
  • bodh katha in marathi with moral.
  • mahiti in marathi.
  • bodh katha in marathi with moral reading.
  • mahiti in marathi new.

तुम्हाला आमची ही marathi Goshti कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा व तुम्हाला आणखी अशाच मराठी moral stories पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटवर visit करा (home page) आणि मराठी कथा ( story( search करा.तुम्हाला आणखी काही suggestion द्यायचे असेल तर तुम्ही खालील comment box मध्ये नक्की विचारा नाही तर तुम्ही मला contact सुद्धा करू शकता। अशाच Storysathi फोल्लो करा. thank you

techy akshay

Hello friends I am a writer and I am writing articles about Shayari, quotes and many more topic hope you like my post thank you❣️Hello Friends! Welcome To my www.hindi-shayari-collection.in hindi blog. This is one of the best Blogs for free information about Hindi shayari collection, motivational quotes in hindi, whatsapp status, Valentines day shayri,hindi love shayari & much more. Which can be very very helpful for your daily life. Share My post, Like My post, Comment On My post, S-U-B-S-C-R-I-B-E this website and stay tuned in this blog for further updates.

Please do not enter any spam link in comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post