Marathi Story Reading Online
तुम्हि मराठी मध्ये stories शोधत आहात ज्या तुम्हाला ऑनलाइन read करायच्या आहेत किंवा pdf save करायच्या आहेत अशा खूप सगळ्या marathi stroies तुम्ही आमच्या ह्या page वर read करू शकता. तुम्हाला इथे read करायला, Marathi Story Reading Online,marathi story book online reading,And marathi story books pdf free download, marathi books free download pdf, marathi pdf books free download,motivational books in marathi pdf free download,best motivational books in marathi pdf free download,positive thinking books in marathi pdf free download,marathi story reading app, ह्या सगळ्या मराठी stories तुम्हाला इथे मिळेल. Read कॉन्टिनुएस....👇👇✍️
The रेल्वे children - marathi story reading
आगाडीतून, म्हणजे रेल्वे तुन जातांना कडेला उभी राहून हात हळवणारी मूल आपल्याला नेहमी दिसतात. रेल्वे लाईनच्या कडेच्या घरांमधून ती राहत असतात. रॉबर्ट, पीटर आणि फहिलीस ही तिघे बहीण भावंडही अशीच त्यांच्या घराजवळून जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेगाद्याना हात करताना लोकांना दिसायची. त्यांचं घर जवळच. 'The three chimanys' या रेल्वे स्टेशनजवळ . त्यांच्या घरात फक्त आई. ती लहान मुलांसाठी लेखन करून ते मासिकांमध्ये पाठवून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर आपल्या संसार चालवत असे. मुलांना आपल्या आईच्या कष्टाची आणि आपल्या परिस्थिती ची जाणीव होती. फार शहाणी आणि समजूतदार मुलं होती ती ! नाहीतर landansarkya मोट्या शहरातून, चांगल्या प्रचंड मोठ्या घरातून, सारख्या आडवाटेच्या एका स्टेशनजवळच्या सध्या घरात अतिशय वाईट परिस्थितीवर कशासाठी बर राहिली असती . ?
गोष्ट अशी आहे की, या मुलांच घर होत लंडनमध्ये. त्यांचे बाबा सरकारच्या परराष्ट्र कार्यालयात काम करायचे. जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांशी, देशांशी संबंध ठेवणाचे काम त्या त्या देशाचा परराष्ट्र विभाग किंवा कार्यालय करत असत. या मुलांचे बाबा आशा महत्त्वाचा जागेवर काम करताना , एके दिवशी काहीतरी भयंकर बिनसत. त्यांच्या बाबांना बोलवायला दोन मानस येतात. बाबा त्याच्यासमोर जातात....आणि नंतर परत येतच नाहीत !
घरातल्या कमावता माणूस नाहीस झाला आहे. आई दुःखात. अशा परिस्थितीवर हे कुटुंब दूर , यॉर्कशयर या परगण्यात,
रेल्वेलाईनच्या सध्या घरात हलत. रोज घरावरून धडधडत जाणाऱ्या रेल्वे आणि त्यातून दिसणारी मानस याभोवती या मुलांचं जगन गुंफल जात. रोज रेल्वेतल्या माणसांना हात हलवणार्या या 'रेल्वे children' ची ही कहाणी.
The relway children ही जगात सगळीकडे फार गाजलेली कादंबरी एडिट नेसबीत या लेखिकेने लिहिली 1905 या साली ! The londan magzine' या नियतकालिकांतून ती क्रमशः प्रसिद्ध होत होती. एडिट नेसबीत या त्यांच्या घराजवळ च्या chasefield रेल्वे स्टेशन जवळ रोज फिरायला जायच्या . तिथे त्यांना या कादंबतिची कल्पना सुचली. रॉबर्ट, ही सगळ्यात मोठी शहाणी, समजूतदार मुलगी, तिघा भावडामधील ताई, पीटर हा मधला भाऊ आणि फिलीस ही चिमुकली धाकटी बहीण या तीन मुलांच्या सुंदर व्यक्तिरेखा या कादंबरीतुन त्यांनी रंगवल्या. या मुलांच्या धडसातून, chukaspanatun आणि दयाळूपणा त्यांची वाईट परिस्थिती बदलायला कशी मदत होते, हे लेखिकेने दाखवलेले आहे. या मुलांच्या वडिलांचे काय होते ?
ते नेमके कुठे जातात ? ते परत येतात का ? मुलांची वाईट परिस्थिती बदलून ती पुन्हा सुखाने राहतात का ? या सगळ्यांची उत्तरे शोधण्यासाठी 'the रेल्वे children' वाचायला हवी !
हे पुस्तक जगात इतक्या लोकांना इतके आवडले की यावर bbc ने पहिल्यांदा आपल्या नभोवाणी म्हणजे radioओसाठी
त्याची मालिका बनवली नंतर BAA ने च त्याची tv मालिका बनवली. त्यानंतर या पुस्तकावर चित्रपट बनला. यावर अनेक नाटके लिहिली गेली. गंमत म्हणजे लंडनच्या एका उपनगरात दोनशे मीटर लांबीच्या रस्त्याला या पुस्तकाच्या आणि लेखिकेच्या स्मरणात रेल्वे children walk हे नाव दिले !
Read more: विज्ञानातील हास्यतरंग marathi stories with moral
Read more: सिडची गोष्ट Marathi goshti pdf
Read more: Marathi story for kids - मैलाचा दगड
Read more: Marathi Story for kids | वाघोबाची गोष्ट | जलसाक्षरता
Read More: Months In Marathi And festivals in each Marathi month
Page Content :-
- Marathi Story Reading Online.
- marathi story book online reading.
- And marathi story books pdf free download.
- marathi books free download pdf.
- marathi pdf books free download.
- motivational books in marathi pdf free download.
- best motivational books in marathi pdf free download.
- positive thinking books in marathi pdf free download.m
- marathistory reading app.
- Marathi story.
- Marathi story pdf.
- Marathi story for kids.
- Marathi story for children.
- Marathi Goshti.
- Marathi story Marathi bodhkadha.
- Marathi bodhkadha.
- Marathi books.
- historical books in marathi.
- marathi famous books name list.
- motivational books in marathi pdf free download.
- best marathi books to read.
- marathi books to read.
- marathi reading story
तुम्हाला ही मराठी story नक्की आवडली असेल ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की share करा व कंमेंट करायला विसरू नका.